AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: विश्वनाथ पाटेकर पासून ‘नाना कसं झाले? नावामागेही आहे रंजक गोष्ट

Nana Patekar Real Name: नाना पाटेकर यांचे खरे नाव जर विश्वनाथ पाटेकर आहे तर मग नाना असे ना कधी पडले. यामागेच आहे खास कारण जाणून घ्या..

| Updated on: Oct 09, 2026 | 8:26 AM
Share
नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा इथे झाला. त्यांचे वडील दिनकर पाटेकर आणि आई निर्मला पाटेक. जग त्यांना आता जरी नाना पाटेकर म्हणून ओळखतं असेल, पण त्यांचे खरे नाव नाना नव्हते मग त्यांना नाना म्हणून ओळख कशी मिळाली?

1 / 5
नाना यांचे खरं नाव विश्वनाथ आहे. शाळेत त्यांना मित्र विश्वनाथ किंवा विशू म्हणायचे. नानांनी स्वत: बोलून दाखवलं होतं की, "आज जर कोणी त्यांना विशू म्हटले, तर त्यांना लगेच त्यांच्या शाळेतील जुनी ओळख आठवते."

2 / 5
नानांनी स्वतः एका मुलाखतीत त्यांच्या नावाबद्दलचे गुपित बोलून दाखवले होते. मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, "माझ्या आईची एक मैत्रीण होती, जी माझ्यासाठी बहिणीसारखीच होती. लहानपणी ती मला नाना-नाना म्हणून हाक मारायची. त्यामुळेच माझे नाव नाना पाटेकर पडले"

3 / 5
आधी आईची मैत्रीण त्यांना प्रेमाने 'नाना' म्हणून हाक मारायची. नंतर हळूहळू, कुटुंबातील सदस्य आणि आजूबाजूचे लोकही त्यांना याच नावाने हाक मारू लागले. अखेर विश्वनाथ या नावापेक्षा नानाच नाव प्रसिद्ध झाले.

आधी आईची मैत्रीण त्यांना प्रेमाने 'नाना' म्हणून हाक मारायची. नंतर हळूहळू, कुटुंबातील सदस्य आणि आजूबाजूचे लोकही त्यांना याच नावाने हाक मारू लागले. अखेर विश्वनाथ या नावापेक्षा नानाच नाव प्रसिद्ध झाले.

4 / 5
कालांतराने नाना हे नाव इतकं लोकप्रिय झालं की त्यांनी आपले जुने नाव सोडून नाना हेच नाव स्वीकारलं. आज त्यांच्या सर्व अधिकृत कागदपत्रांवर पासपोर्ट, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांवर नाना पाटेकर असंच लिहिलेलं आहे.

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच