AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SpaceX: 200 दिवसांची अंतराळ मोहीम पुर्ण करून चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले

फ्लोरिडाच्या (Florida coast) किनारपट्टीवर, गल्फ ऑफ मेक्सिकोच्या (Gulf of Mexico) हद्दीत मंगळवारी पहाटे (स्थानीक वेळ) स्पेसक्राफ्ट (SpaceX) यशस्वीपणे पृथवीवर उतरले. रिकव्हरी झोनमधील (recovery zone) जोराच्या वाऱ्यामुळे त्यांना परत येण्यास उशीर झाला.

| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 1:45 AM
Share
 200 दिवसांच्या अंतराळ मोहीम (Space mission) पुर्ण करून चार अंतराळवीर मंगळवारी SpaceX स्पेसक्राफ्टसह पृथ्वीवर परतले. फ्लोरिडाच्या (Florida coast) किनारपट्टीवर, गल्फ ऑफ मेक्सिकोच्या (Gulf of Mexico) हद्दीत मंगळवारी पहाटे (स्थानीक वेळ) स्पेसक्राफ्ट यशस्वीपणे उतरले.

1 / 7
 स्पेसक्राफ्टचा ड्रॅगन क्रू (dragon crew) होते नासाचे (NASA astronauts) अंतराळवीर शेन किमब्रो (Shane Kimbrough) आणि मेगन मॅकआर्थर (Megan McArthur), जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर अकिहिको होशिडे (Japan Aerospace Exploration Agency astronaut Akihiko Hoshide) आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर थॉमस पेस्केट (European Space Agency astronaut Thomas Pesquet)

2 / 7
स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या दिशेने आणायला सुरूवात करण्यापूर्वी क्रू -2 अंतराळवीरांनी त्यांचे स्पेससूट घातले तेव्हाचा NASA ने फोटे शेअर केला.

स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या दिशेने आणायला सुरूवात करण्यापूर्वी क्रू -2 अंतराळवीरांनी त्यांचे स्पेससूट घातले तेव्हाचा NASA ने फोटे शेअर केला.

3 / 7
अंतराळवीर थॉमस पेस्केट यांनी अंतराळ यानाच्या आतला आपला फोटो शेअर केला आहे

अंतराळवीर थॉमस पेस्केट यांनी अंतराळ यानाच्या आतला आपला फोटो शेअर केला आहे

4 / 7
यान अंतराळात असताना

यान अंतराळात असताना

5 / 7
अंतराळात सूर्योदय! SpaceX क्रू जपानच्या पूर्व किनार्‍यावरून जात असताना NASA ने फोटो शेअर केला.

अंतराळात सूर्योदय! SpaceX क्रू जपानच्या पूर्व किनार्‍यावरून जात असताना NASA ने फोटो शेअर केला.

6 / 7
पृथ्वीवर परतताना ड्रॅगनचे चार मुख्य पॅराशूट तैनात होते.

पृथ्वीवर परतताना ड्रॅगनचे चार मुख्य पॅराशूट तैनात होते.

7 / 7
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.