AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये मृत्यू ओशाळला, चार निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू, धरणात खोल पाण्यात गेल्याने…

परंतु आनंदाच्या भरात याच तरुणाईकडून फार मोठ्या चुका होताना दिसत आहेत. आनंदात खोल पाण्यात गेल्याने अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे एकाच वेळी तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे.

| Updated on: Jun 11, 2026 | 8:09 PM
Share
आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाच्या सरी बरसल्याने नदी, नाले यांच्यात पाणी साचले असून ते वाहात आहेत. तळे, तलाव यांच्यातही पाणी साचले आहे. दरम्यान, एकीकडे उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी तरुण मुलं, मुली याच पाण्यात जाऊन आनंद लुटत आहेत.

1 / 5
परंतु आनंदाच्या भरात याच तरुणाईकडून फार मोठ्या चुका होताना दिसत आहेत. आनंदात खोल पाण्यात गेल्याने अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे एकाच वेळी तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे.

परंतु आनंदाच्या भरात याच तरुणाईकडून फार मोठ्या चुका होताना दिसत आहेत. आनंदात खोल पाण्यात गेल्याने अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे एकाच वेळी तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील - गंगापूर धरणात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. मृत मुलं आणि मुलगी गंगापूर धरणाच्या जवळ असलेल्या सावरगाव या गावातील रहिवासी आहेत.

3 / 5
हे चारही जण पाण्यात खेळत होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने या चौघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. मयुरी पवन जाधव, गणेश सुरेश गोतरने, निखिल मच्छिन्द्र गौतरणे, साहिल मनोहर गोतराने अशी मयत मुलांची नावे आहेत.

4 / 5
एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर सावरगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोहायला जाताना जास्त खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन केले जात आहे.

5 / 5
Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...