Rakshabandhan | हेल्मेटधारक बाईकस्वारांना राखी, नाशकात पेट्रोल पंपावर महिला पोलिस कर्मचाऱ्यांचं अनोखं रक्षाबंधन

नाशिक पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी आज रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. शहरात लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्ती या मोहिमेला अधिक बळ मिळावं या करिता या महिला कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपावर हेल्मेट घातलेल्या वाहन चालकांना राख्या बांधून निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

| Updated on: Aug 22, 2021 | 2:58 PM
नाशिक पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी आज रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.

नाशिक पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी आज रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.

1 / 4
शहरात लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्ती या मोहिमेला अधिक बळ मिळावं या करिता या महिला कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपावर हेल्मेट घातलेल्या वाहन चालकांना राख्या बांधून निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

शहरात लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्ती या मोहिमेला अधिक बळ मिळावं या करिता या महिला कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपावर हेल्मेट घातलेल्या वाहन चालकांना राख्या बांधून निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

2 / 4
या महिमेत स्थानिक महिला ही सहभागी झाल्या होत्या. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात "नो हेल्मेट, नो पेट्रोल" ही मोहीम सुरू केलीये.

या महिमेत स्थानिक महिला ही सहभागी झाल्या होत्या. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात "नो हेल्मेट, नो पेट्रोल" ही मोहीम सुरू केलीये.

3 / 4
अपघातात चालकांचे हेल्मेट अभावी जीव जात असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी देखील आपली काळजी घ्यावी, असं आवाह पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केलं.

अपघातात चालकांचे हेल्मेट अभावी जीव जात असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी देखील आपली काळजी घ्यावी, असं आवाह पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केलं.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.