AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National Crush: गिरीजा ओकनंतर नवी नॅशनल क्रश, बिहारच्या पोरीने जिंकली सर्वांची मनं

बिहारची अभिनेत्री आणि मॉडेल तान्या मिश्रा तिच्या व्हायरल फोटोंमुळे चर्चेत आली आहे. जाणून घ्या तिच्या करिअरबद्दल आणि नॅशनल क्रश होण्यामागचे कारण.

| Updated on: Sep 29, 2026 | 3:49 PM
Share
नॅशनल क्रश हा शब्द अनेकदा आपल्या कानावर पडतो. रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, प्रिया वॉरियर, गिरिजा ओक या अभिनेत्री नॅशनल क्रश झाल्यानंतरच प्रसिद्ध झाल्या. आता बिहारची 27 वर्षांची एक अभिनेत्री अचानक इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. तिचे नाव तान्या मिश्रा.

1 / 5
तसं तर इंटरनेटच्या जगात सर्वात आधी नॅशनल क्रशचा टॅग साउथ अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरला मिळाला होता. 2018 मध्ये ‘ओरु अदार लव’मधील तिचा डोळा मरतानाता सीन व्हायरल झाला आणि ती रातोरात स्टार झाली. त्याच प्रमाणे आता तान्‍या मिश्रा चर्चेत आली.

2 / 5
खरं तर अभिनेत्रीचे काही सोशल मीडियावरील फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. पाहता-पाहता लोक तिला नवी नॅशनल क्रश म्हणू लागले आहेत.

खरं तर अभिनेत्रीचे काही सोशल मीडियावरील फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. पाहता-पाहता लोक तिला नवी नॅशनल क्रश म्हणू लागले आहेत.

3 / 5
तान्‍या मिश्रा एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने अनेक सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 31 जानेवारी 1999 रोजी जन्मलेली तान्‍या बिहारच्या गया येथील आहे. तिने मगध युनिव्हर्सिटीतून बी.कॉम केले आहे. नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

4 / 5
मॉडेलिंग दरम्यान तिने अनेक नामांकित मासिकांसाठी फोटोशूट केले आणि या क्षेत्रात नाव कमावले. तिने ‘फेमिना’, ‘फिल्मफेयर’ आणि ‘ग्राजिया’ सारख्या प्रतिष्ठित मासिकांसाठी काम केले आहे. तसेच IAWA च्या मिस इंडिया 2029 मध्ये फोर्थ रनर-अप राहिली आहे.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा...
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा म्हणाल्या...
IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली...
Divya Mittal : IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली त्या शाळेची कहाणी, व्यवस्थेतून प्रश्न सुटत नसतील तर...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊतांना दिलं उत्तर
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं...
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं का म्हणाला?