AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Andolan : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन

वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आवाज उठवणार आहे. मोदींनी कोरोनाच्या विषयांवर बैठक घेतली आणि सांगितलं की राज्य सरकार काही करत नाही. मग उत्तर प्रदेशात महागाई आमच्यामुळे वाढली का? तुमचं केंद्र सरकार एवढं असंवेदनशील कसं आहे?

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 11, 2022 | 11:54 AM
Share
वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आले. मोदीजी आम्ही तुमच्यावर नाराज नाही,आम्ही हैराण आहोत असे  म्हणत आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध केला.

वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आले. मोदीजी आम्ही तुमच्यावर नाराज नाही,आम्ही हैराण आहोत असे म्हणत आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध केला.

1 / 4
महिला जर लाटणं घेऊन रस्त्यावर उतरल्या तर केंद्र सरकारला बसायला जागा मिळणार नाही.  महिलांचा अंत पाहू नका लवकर राज्याशी चर्चा करा आणि प्रश्न सोडवा  अशी मागणी आंदोलांच्या वेळी करण्यात आले .

महिला जर लाटणं घेऊन रस्त्यावर उतरल्या तर केंद्र सरकारला बसायला जागा मिळणार नाही. महिलांचा अंत पाहू नका लवकर राज्याशी चर्चा करा आणि प्रश्न सोडवा अशी मागणी आंदोलांच्या वेळी करण्यात आले .

2 / 4
वाढत्या  महागाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आवाज उठवणार आहे. मोदींनी कोरोनाच्या  विषयांवर बैठक घेतली आणि सांगितलं की राज्य सरकार काही करत नाही. मग उत्तर प्रदेशात महागाई आमच्यामुळे वाढली का? तुमचं केंद्र सरकार एवढं असंवेदनशील कसं आहे?

वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आवाज उठवणार आहे. मोदींनी कोरोनाच्या विषयांवर बैठक घेतली आणि सांगितलं की राज्य सरकार काही करत नाही. मग उत्तर प्रदेशात महागाई आमच्यामुळे वाढली का? तुमचं केंद्र सरकार एवढं असंवेदनशील कसं आहे?

3 / 4
मोदीजी आकडो से पेट नही भरता जब भूख लगती है तो धान और रोटी लगता है महागाईच्या  भाजपचा उलटा झेंडा लावून महागाईची आरती कारण्यात आली.  यावेळी  राष्ट्रवादी नेत्या  सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष  प्रशांत  जगताप , राष्ट्रवादी नेते अंकुश काकडे व आंदोलक  सहभागी झाले आहे.

4 / 4
Follow Us
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं