AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nehhaa Malik: भोजपुरी अभिनेत्री नेहा मालिकच्या बिकिनी लूकचा Social media वर धुमाकूळ

नेहा मलिकला भलेही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर काही खास छाप पाडता आली नाही. असे असूनही ती रोजच चर्चेत असते. आणि याचं एक खास कारण म्हणजे अभिनेत्रीचा सिझलिंग लूक होय.

| Updated on: Sep 18, 2022 | 6:37 PM
Share
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकने नुकतेच तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. नेहाचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत  आहेत.

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकने नुकतेच तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. नेहाचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

1 / 5
नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज ती तिच्या एकापेक्षा एका  बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. तिच्या हे  फोटो चाहत्यांना आवडतात. तिच्यावर  फोटोंवर कमेंटचा पाऊस पडताना दिसतो.

नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज ती तिच्या एकापेक्षा एका बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. तिच्या हे फोटो चाहत्यांना आवडतात. तिच्यावर फोटोंवर कमेंटचा पाऊस पडताना दिसतो.

2 / 5
नेहा मलिकने बीचवर तिचे फोटोशूट केले आहे. नेहाने हे फोटोशूट पाण्यात  केलेले आहे. तिने पाण्यात  बसून एकापेक्षा एक हॉट  पोझ  दिल्या आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

नेहा मलिकने बीचवर तिचे फोटोशूट केले आहे. नेहाने हे फोटोशूट पाण्यात केलेले आहे. तिने पाण्यात बसून एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

3 / 5
नेहा मलिकने अल्पावधीतच भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे. नेहा मलिक नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या 3.3 दशलक्षाहून अधिक आहे.

नेहा मलिकने अल्पावधीतच भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे. नेहा मलिक नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या 3.3 दशलक्षाहून अधिक आहे.

4 / 5
नेहा मलिकने भलेही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर काही खास छाप पाडता आली नाही. असे असूनही ती रोजच चर्चेत असते. आणि याचं एक खास कारण म्हणजे अभिनेत्रीचा सिझलिंग लूक. खुल्या केसांमधील बिकिनीतील तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.