AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEPvsUAE | आसिफ खान याचा झंझावात, वेगवान शतक ठोकत महारेकॉर्ड

यूएईच्या आसिफ खान याने धमाकेदार खेळी करत हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आसिफने या खेळी दरम्यान मैदानातील प्रत्येक कोपऱ्यात शॉट मारले. गोलंदाजांना चांगलाच चोप चोप चोपला.

| Updated on: Mar 16, 2023 | 11:55 PM
Share
संयुक्त अरब अमीरातीचा फलंदाज आसिफ खान याने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात नेपाळ विरुद्ध अवघ्या 42 बॉलमध्ये 101 धावांची शतकी खेळी केली.  यासह आसिफ वनडेमध्ये वेगवान शतक ठोकणाऱ्या फलंदाजांपैकी एक ठरला.

1 / 5
आसिफ सामन्याच्या 38 व्या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी आला. त्याने नेपाळच्या गोलंदाजाना चोप चोपला. आसिफने चौफेर फटकेबाजी करत 11 सिक्स आणि 4 चौकार ठोकले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 240.47 इतका होता. आसिफने अर्धशतक 30 बॉलमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर 41 बॉलमध्ये शतक झळकावलं. म्हणजेच अर्धशतकानंतरच्या 50 धावा या फक्त 11 बॉलमध्ये पूर्ण केल्या.

2 / 5
आसिफ खान असोसिएट देशाकडून सर्वात वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. आसिफच्या या खेळीच्या जोरावर यूएईने 6 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 310 धावा केल्या. मात्र त्यानंतरही यूएईला पराभवाचा सामना करावा लागला.

3 / 5
वनडे क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकण्याचा रेकॉर्ड हा दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डी व्हीलियर्स याच्या नावावर आहे. एबीने 2015 मध्ये विंडिज विरुद्ध हा कारनामा केला होता. एबीने 147 धावांच्या या खेळीत 9 चौकार आणि 16 सिक्स ठोकले होते. एबीने अवघ्या 31 बॉलमध्ये हे शतक ठोकलं होतं.

4 / 5
आसिफ एकदिवसीय क्रिकेट इतिहासात वेगवान शतक ठोकणारा चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी एबी डी व्हीलियर्स (31 बॉल), कोरी एंडरसन (36 बॉल) आणि शाहिद आफ्रिदी (37 बॉल)  यांनी हा कारनामा केला आहे.

आसिफ एकदिवसीय क्रिकेट इतिहासात वेगवान शतक ठोकणारा चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी एबी डी व्हीलियर्स (31 बॉल), कोरी एंडरसन (36 बॉल) आणि शाहिद आफ्रिदी (37 बॉल) यांनी हा कारनामा केला आहे.

5 / 5
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.