एकीकडे मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्यानं मुंबई ठप्प झालेली पाहायला मिळाली, तर दुसरीकडे मुंबईच्या या परिस्थितीला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. #Powercut या हॅशटॅगवर नेटकऱ्यांनी धम्माल मीम्स शेअर केले आहेत. पहिल्यांदा विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा अनुभवानंतर मुंबईकर... #Powercut
1 / 8
विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर साऊथ मुंबईची मुलगी... #powercut
2 / 8
मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कंगना रनौत चंढीगडमधून मज्जा घेत आहे. नेटकऱ्यांचं अफलातून मीम्स .
3 / 8
आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध दिल्लीच्या सामन्यात मुंबईनं विजय मिळवल्यानं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पॉवर कट केल्याचा मीमही व्हायरल होत आहे.
4 / 8
'हमारे यहा ऐसे ही होता हैं.. ' ... पाहा आशिष चंचलानीचा व्हायरल होणारा हटके फोटो .
5 / 8
2020 या वर्षात अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं आहे. आज झालेल्या पॉवर कटनंतर अजून काय बघायचं आहे?, या आशयाचा एक मीम व्हायरल होत आहे.
6 / 8
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही अनेक कंपन्यांचं काम घरातूनच सुरु आहे. अशात घरातून काम करणाऱ्यांना एक ब्रेक मिळाला आणि या ब्रेकची ते मज्जा घेत आहेत. असं या मीममधून दाखवण्यात आलं आहे.
7 / 8
घरातून काम करणाऱ्यांना छोटासा ब्रेक मिळाल्यानं त्यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले असल्याचा हा मीमही जबरदस्त व्हायरल होत आहे.