दिल्लीकरांसाठी दिलासादायक बातमी; राजधानीतील पूर ओसरतोय, पण पावसाचं सावट कायम…
New Delhi Rain Uodate : मागच्या काही दिवसांपासून राजधानी दिल्ली पाण्याखाली होती. अनेक भागात पावसाचं पाणी साचलेलं होतं. आता काही भागातील पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
