‘या’ SUV ला भारतात तुफान मागणी, अडीच महिन्यात 40,000 बुकिंग्सचा टप्पा पार

Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. (Nissan magnite huge jump in demand in India)

| Updated on: Feb 25, 2021 | 3:13 PM
Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. 3 डिसेंबर 2020 रोजी लाँच करण्यात आलेल्या या कारने आतापर्यंत 40 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. Nissan Magnite एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपये इतकी आहे.

1 / 6
लाँचिंगनंतर अवघ्या पाच दिवसात या कारसाठी 5000 बुकिंग्स मिळाल्या होत्या. जानेवारीअखेपर्यंत या कारने 32 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला होता. आतापर्यंत या कारने 40 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला आहे. अशा परिस्थितीत या वाहनासाठीचा प्रतीक्षा कालावधीही (वेटिंग पीरियड) सुमारे 8 महिने इतका झाला आहे.

2 / 6
कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश आहे. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते.

3 / 6
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव काही दिवसांपूर्वी या कारबाबत म्हणाले होते की, निसान इंडिया सध्या दर महिन्याला मॅग्नाईटच्या 2 हजार 500 युनिट्सचे उत्पादन करत आहे. हे उत्पादन अजून वाढवलं जाणार आहे. येत्या काळात कंपनी मॅग्नाईट एसयूव्हीच्या 3 हजार 500 ते 4 हजार 500 युनिट्सचे उत्पादन करणार आहे. या कारचा वेटिंग पिरियड खूपच जास्त (8 महिने) आहे. तो वेटिंग पिरियड 2-3 महिन्यांपर्यंत कमी करणे हेच आमचे उद्दीष्ट आहे.

4 / 6
Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकतं आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करत. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करतं.

5 / 6
निसान मॅग्नाईटच्या सर्व (10) व्हेरियंट्सच्या किंमती : 1. Magnite XE – 4.99 लाख रुपये, 2. Magnite XL – 5.99 लाख रुपये, 3. Magnite XV – 6.68 लाख रुपये,  4. Magnite XV Premium – 7.55 लाख रुपये, 5. Magnite Turbo XL – 6.99 लाख रुपये, 6. Magnite Turbo XV – 7.68 लाख रुपये, 7. Magnite Turbo XV Premium – 8.45 लाख रुपये, 8. Magnite Turbo XL CVT – 7.89 लाख रुपये, 9. Magnite Turbo XV CVT – 8.58 लाख रुपये, 10. Magnite Turbo XV Premium CVT – 9.35 लाख रुपये

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.