नीता अंबानी संपूर्ण लग्नात घेऊन फिरत होत्या, ते ‘रामन दिवो’ काय? लग्नात ‘रामन दिवो’चे महत्व काय?
Anant Radhika Wedding: रिलायन्स कंपनीचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीती अंबानी यांच्या मुलगा अनंत यांचे लग्न १२ जुलै रोजी झाले. अनंत आणि राधिका यांच्या विवाह समारंभ कार्यक्रम तीन दिवस चालला. त्या कार्यक्रमास जगभरातील दिग्गज आले होते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
