AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर गावकऱ्यांचा मोठा निर्णय, बचत गटाच्या महिलांचा ठराव

भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचं शारीरिक शोषण केलं आहे. तर अनेक उद्योजकांना देखील फसवलं आहे... त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे... भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर येताच गावकऱ्यांनी मोठी निर्णय घेतला आहे... बचत गटाच्या महिलांना एकत्र येत मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Apr 06, 2026 | 11:26 AM
Share
नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात चे प्रकरण समजल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप, प्रचंड चीड, क्रोध व्यक्त केला आहे. दरम्यान, निमगुळ तालुका धुळे येथील बचत गटाच्या महिलांनी देखील भोंदूबाबांविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.

1 / 5
अनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी महिलांना भोंदू आपल्या घरात कधी येऊ नये यासाठी जादूटोणाविरोधी कायद्याची पुस्तकाचे वाटप केले, जर असे प्रकार आढळल्यास जादूटोणाविरोधी कायद्याने महिलांनी धाडस दाखवून गुन्हा नोंदवावा... असं देखील महिलांना सांगण्यात आलं आहे.

2 / 5
जो व्यक्ती चमत्काराचे दावे करतो, कर्मकांडाच्या नावाखाली तुमचे भविष्य बदलून देण्याचे आश्वासन देतो, जो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करतो किंवा हात पहाणे, कुंडली जुळवणे, अंकशास्त्र, राशिफळ, ग्रह शांती, रत्न खडे, वस्तू दोष नावाखाली फसवणूक करतो, तो आध्यात्मिक गुरू नसून भोंदूच असतो  अशी माहिती अनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी महिलांना दिली.

3 / 5
 यावेळी सिंधुबाई मोरे, आशाबाई पाटील, विद्याबाई पाटील, जनाबाई मोरे, ताराबाई पाटील, संगीता मोरे आदी महिला उपस्थित होत्या. महिलांनी एकत्र  येत भोंदू बाबांना गावबंदी, घरात बंदी... असा निर्णय घेतला आहे...  सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून  भोंदूबाबा प्रकरण अधिक तापलं आहे.

4 / 5
सध्या अशोक खरात प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत असून रोज  नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे.  पोलिसांनी खरात याच्या मुलाची देखील चौकशी केली. ज्यामध्ये त्याने बापाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे. पण आता तो फरार आहे... एवढंच नाही तर, खरात याची पत्नी देखील फरार असून, पोलीस त्यांच्या शोधात आहेत.

5 / 5
Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा