AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sourav Ganguly Biopic : राजकुमार राव आधी या कलाकाराला साकारायची होती ‘दादा’ची भूमिका, पण आता तो या जगात नाही

Sourav Ganguly Biopic : सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. या चित्रपटात राजकुमार राव दादाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. पण राजकुमार रावच्या आधी अजून एका अभिनेत्याने दादाची व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केलेली. पण आतो तो या जगात नाही.

| Updated on: Jul 08, 2026 | 3:51 PM
Share
सौरव गांगुलीचा बायोपिक 'दादा' चा पहिला पोस्टर 8 जुलै रोजी रिलीज झाला. पोस्टर मध्ये राजकुमार रावने लॉर्ड्सच्या बालकनीतला सौरव गांगुलीचा प्रसिद्ध टी-शर्ट काढून  फडकवण्याचा सीन रिक्रिएट केला आहे. पोस्टर समोर आल्यानंतर फॅन्सची उत्सुक्ता वाढली आहे.

1 / 5
रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंह राजपूतला सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करायचं होतं. 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये सुशांत सिंह राजपूतने एम एस धोनीची व्यक्तीरेखा साकारलेली. गांगुलीचा रोल पडद्यावर साकारण्यासाठी सुशांत खूप एक्सायटेड होता.

2 / 5
2018 साली सुशांतच्या टीमने सौरव गांगुलीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केलेली. त्यावेळी गांगुली बायोपिकसाठी तयार नव्हता. म्हणून त्याने नम्रतेने प्रस्ताव नाकारला. त्यावेळी सुशांत गांगुलीला म्हणालेला की, ज्यावेळी तुम्ही तयार असाल तेव्हा मला सांगा.

3 / 5
काही रिपोर्ट्समध्ये रणबीर कपूरच नाव समोर आलेलं. पण नंतर स्वत: सौरव गांगुलीने स्पष्ट केलं की, त्याच्या बायोपिकमध्ये राजकुमार राव 'दादा'ची मुख्य भूमिका साकारेल. विक्रमादित्य मोटवाने चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

4 / 5
जून 2020 मध्ये मुंबई स्थित राहत्या घरी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणात अनेक चर्चा रंगल्या. आजही सुशांतचा मृत्यू लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ