Festive Season: कार विकत घेताय? जाणून घ्या बँकाचे स्वस्त लोन

कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर सध्या अनेक बँकांमध्ये लोनसाठी चांगल्या ऑफर सुरू आहेत. (Festive Season offers on Car loan)

Oct 21, 2020 | 3:13 PM
VN

|

Oct 21, 2020 | 3:13 PM

 देशाची सगळ्यात मोठी सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 7.70 ते 11.20 व्याज दरात लोन देत आहे. यासाठी प्रोसेसिंग फी 0.20 ते 0.50 टक्के आणि जीएसटी आहे.

1 / 7
आयसीआयसीआय बँक 7.90 ते 8.80 टक्क्यांमध्ये कार लोन ऑफर करत आहे. यासाठी 3,500 ते 8,500 रुपये प्रोसेसिंग फी आहे.

2 / 7
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 6.85 ते 7.80 टक्के व्याज दरासह लोन देत आहे.

3 / 7
यूनियन बैंक ऑफ इंडियानेही 7.15 ते 7.50 टक्के व्याज दरात कार लोन ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी तर प्रोसेसिंग फी 1,000 रुपये+जीएसटी आहे.

4 / 7
बँक ऑफ बडोदामध्ये 7.25 ते 10.25 टक्के व्याज दरात कार लोन देण्यात येत आहे.

5 / 7
पंजाब नॅशनल बँकमध्ये  7.30 ते 7.80 टक्के व्याज दरात कार लोन उपलब्ध आहे. या बँकमध्ये 31 डिसेंबर 2020 पर्यंत प्रोसेसिंग फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

6 / 7
एचडीएफसी बँकमध्ये 10.00 टक्के व्याज दरात कार लोन ऑफर करण्यात येत आहे.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें