OnePlus Nord CE 2 vs Realme 9 Pro: दोघांमध्येही जबरदस्त फीचर्स, नेमका कोणता चांगला ते जाणून घ्या!
OnePlus ने मिड रेंजमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याचा पहिला सेल आजपासून सुरू होणार आहे. Redmi Note 11 सीरीज व्यतिरिक्त, या स्मार्टफोनची स्पर्धा Reality 9 सीरीजच्या प्रो व्हेरिएंटशी देखील आहे. OnePlus Nord CE 2 आणि Realme 9 Pro दोन्ही 5G कनेक्टिव्हिटीसह येतात. दोन्ही स्मार्टफोन्स भारतात या महिन्यात लॉन्च करण्यात आले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Apple चा हा आयफोन 10 हजार रुपयांनी स्वस्त, आताच घ्या फायदा
Lava च्या बजेट फोन शार्क-2 चे भन्नाट स्पेसिफिकेशन पाहा
गुगलवर या 3 गोष्टी कधीही सर्च करु नका, होऊ शकते जेल
Wifi : वायफायचा फुल फॉर्म माहितीय? जाणून घ्या
फोन कधीही 100% चार्ज का करू नये?
WhatsApp Status मध्ये होणार मोठा बदल, भन्नाट फिचर येतेय
