Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन पाठवताय पैसा, तर या गोष्टी ठेवा लक्षात, एक छोटीशी चूक पण पडू शकते महागात

Online Money Transfer : डिजिटल इंडियात ऑनलाईन पैसे पाठवणे सोपे झाले आहे. युपीआयच्या माध्यमातून झटपट पैसा दुसऱ्या खात्यात वळता होतो. पण त्यासाठी काही गोष्टींचे लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर मोठा फटका बसू शकतो.

| Updated on: Jul 05, 2024 | 5:53 PM
सध्या युपीआयचे युग आहे. स्कॅन करा आणि पैसा पाठविण्याचा झटपट जमाना आहे. पण पैसा पाठविताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर आर्थिक फटका बसू शकतो.

सध्या युपीआयचे युग आहे. स्कॅन करा आणि पैसा पाठविण्याचा झटपट जमाना आहे. पण पैसा पाठविताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर आर्थिक फटका बसू शकतो.

1 / 6
एखाद्या अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवत असाल तर हा क्रमांक गुगल जरुर करा. अनेकदा अशा ठगबाजीत फसवलेले नागरिक गुगलवर तो मोबाईल क्रमांक टाकून माहिती देतात.

एखाद्या अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवत असाल तर हा क्रमांक गुगल जरुर करा. अनेकदा अशा ठगबाजीत फसवलेले नागरिक गुगलवर तो मोबाईल क्रमांक टाकून माहिती देतात.

2 / 6
UPI दुसऱ्या व्यक्तीची फारशी माहिती देत नाही. अशावेळी शंका असल्यास   NEFT/IMPS च्या माध्यमातून रक्कम हस्तांतरीत करा. या प्रक्रियेत पैसे पाठविताना समोरच्याची बँकेची माहिती आपल्याकडे असते.

UPI दुसऱ्या व्यक्तीची फारशी माहिती देत नाही. अशावेळी शंका असल्यास NEFT/IMPS च्या माध्यमातून रक्कम हस्तांतरीत करा. या प्रक्रियेत पैसे पाठविताना समोरच्याची बँकेची माहिती आपल्याकडे असते.

3 / 6
गडबडीत पैसे पाठवू नका. कारण एकदा पैसे चुकीच्या खात्यात गेले तर परत मिळविताना अडचण येते. अशावेळी पैसे पाठविणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक, IFSC Code सर्वकाळी तपासा.

गडबडीत पैसे पाठवू नका. कारण एकदा पैसे चुकीच्या खात्यात गेले तर परत मिळविताना अडचण येते. अशावेळी पैसे पाठविणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक, IFSC Code सर्वकाळी तपासा.

4 / 6
पूर्ण रक्कम पाठविण्याऐवजी सुरुवातीला 1-2 रुपये पाठवा. म्हणजे एखाद्यावेळी चूक झाली तरी मोठे आर्थिक नुकसान होणार नाही. योग्य व्यक्तीच्या खात्यात रक्कम पोहचली तर नुकसान टळते.

पूर्ण रक्कम पाठविण्याऐवजी सुरुवातीला 1-2 रुपये पाठवा. म्हणजे एखाद्यावेळी चूक झाली तरी मोठे आर्थिक नुकसान होणार नाही. योग्य व्यक्तीच्या खात्यात रक्कम पोहचली तर नुकसान टळते.

5 / 6
जर एखाद्या अनोळखी कंपनीला पैसे द्यायचे असतील तर धनादेशाच्या माध्यमातून रक्कम देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे फसवणुकीपासून वाचू शकाल. तसेच याचा रेकॉर्ड पण जमा असल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करता येईल.

6 / 6
Follow us
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.