Osho Death Anniversary | ‘संभोग ही पहिली पायरी, तर समाधी अंतिम’, वाचा ओशोंचे विचार…

ओशोंच्या ‘मानवी संभोगा’बद्दलच्या विचारांचा ते असताना आणि ते नसतानाही निषेध केला गेला. तथापि, ओशोच्या या कल्पना जगभरात त्यांच्या लोकप्रियतेचा आधार बनल्या. काही लोकांनी तर त्यांना देव म्हणून स्वीकारले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:08 PM, 19 Jan 2021
1/10
ओशोंच्या ‘मानवी संभोगा’बद्दलच्या विचारांचा ते असताना आणि ते नसतानाही निषेध केला गेला. तथापि, ओशोच्या या कल्पना जगभरात त्यांच्या लोकप्रियतेचा आधार बनल्या. काही लोकांनी तर त्यांना देव म्हणून स्वीकारले. ओशो म्हणतात की, संभोग ही पहिली पायरी आहे आणि समाधी शेवटची पायरी आहे. 19 जानेवारी रोजी म्हणजेच आज ओशोच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांबद्दल जाणून घेऊया...
2/10
1) धर्मगुरूंनी केलेल्या निषेधामुळेच संभोग अधिक आकर्षक बनत गेला.
3/10
2) 100% शहाणा असलेला माणूस खरोखर मृत पावला आहे.
4/10
3) आपण जगात राहिलो पाहिजे, परंतु जग आपल्यामध्ये राहू नये.
5/10
4) वेदना टाळण्यासाठी जे आनंद टाळतात, मृत्यू टाळण्यासाठी ते जगणेच टाळतात.
6/10
5) जर, आपल्याला काहीतरी हानिकारक करायचे असेल तरच केवळ सामर्थ्याची आवश्यकता भासते. अन्यथा प्रेम आणि दया पुरेशी आहे.
7/10
6 ) मृत्यूनंतरही जीवन मिळेल की नाही हा प्रश्न नाही, तर आपण मृत्यूआधी जीवन जगू शकाल का, हा मोठा प्रश्न आहे.
8/10
7) आपण किती शिकलो हा प्रश्न महत्त्वाचा नाही, तर आपण किती विसरायला शिकलो ते महत्त्वाचे आहे.
9/10
8) आपण आपल्यांना वाटेल तितक्या लोकांवर प्रेम करू शकता. याचा अर्थ असा नाही की, आपण एक दिवस दिवाळखोरीत जाल.
10/10
9) जर तुम्ही प्रेम नसतानाही काम करत राहिलात, तर तुम्ही गुलामासारखे वागत आहात. जेव्हा आपण संपूर्ण प्रेमाने एखादे कार्य करता, तेव्हा खरे सम्राट ठरता.