AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Usman Tariq : पुढच्यावेळी आम्ही भारताविरुद्ध.. लाज वाटावी अशा पराभवावर अखेर पाकिस्तानच्या उस्मान तारिकने तोंड उघडलं

Pakistan Usman Tariq : भारत आणि पाकिस्तानमध्ये रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर सामना झाला. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा नेहमीप्रमाणे दारुण पराभव केला. वर्ल्ड कपमध्ये भारतासमोर पाकिस्तानचं फार काही चालत नाही. यावेळी सुद्धा चित्र वेगळं नव्हतं.

| Updated on: Feb 17, 2026 | 6:00 PM
Share
पाकिस्तानचा वादग्रस्त फिरकी गोलंदाज उस्मान तारिकने अखेर भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर आपलं मौन सोडलं आहे. त्याने दुखावलेल्या पाकिस्तानी चाहत्यांना आशेचा किरण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही या पराभवातून बाहेर येऊन पुढच्या फेरीत म्हणजे सुपर 8 मध्ये स्थान मिळवू असा विश्वास त्याने व्यक्त केला.

1 / 5
भारताकडून 61 धावांनी पराभव झाल्यामुळे पाकिस्तानसाठी आता पुढचा सामना करो या मरो असेल. ग्रुप ए च्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला नामीबियाला हरवावचं लागेल. बुधवारी कोलंबो येथे हा सामना होणार आहे. नामीबिया विरुद्ध जिंकले तरच सुपर 8 मध्ये प्रवेश मिळेल.

2 / 5
पाकिस्तानचा उद्या पराभव झाला तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. सध्या ते ग्रुप ए मध्ये अमेरिकेच्या पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहेत. नेट रनरेटमध्ये पाकिस्तान अमेरिकेपेक्षा मागे आहे. काल ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला श्रीलंकेने पराभवाचा धक्का दिला.

3 / 5
ज्यावेळी तुम्ही तुमच्या चुकांवर काम करत नाही, तेव्हा संघाची कामगिरी उंचावणं कठीण असतं. आम्ही आमच्या चुकांवर केलय. त्यामुळे आव्हान कठीण नसेल असा विश्वास उस्मान तारिकला आहे.

ज्यावेळी तुम्ही तुमच्या चुकांवर काम करत नाही, तेव्हा संघाची कामगिरी उंचावणं कठीण असतं. आम्ही आमच्या चुकांवर केलय. त्यामुळे आव्हान कठीण नसेल असा विश्वास उस्मान तारिकला आहे.

4 / 5
पुन्हा त्याचं चुका करायच्या नाहीत हा आम्हाला संकल्प करावा लागेल. संपूर्ण देशाने सामना बघितला त्यामुळे चाहत्यांची निराशा आम्ही समजू शकतो असं उस्मान तारिक म्हणाला. मला खात्री आहे. पुढच्यावेळी आम्ही जेव्हा भारताविरुद्ध खेळू तेव्हा आमचं प्रदर्शन जास्त चांगलं असेल असं उस्मान तारिकला वाटतं

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात