AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूरचं विठ्ठल मंदिर रोषणाईने उजळलं, Photo पाहून डोळ्याचे पारणं फिटेल!

मंदिराच्या कळसांपासून ते मुख्य प्रवेशद्वारांपर्यंत ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे दूरून येणाऱ्या भाविकांचे मन प्रसन्न होत आहे.

| Updated on: Nov 06, 2025 | 1:08 AM
Share
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येत्या २ नोव्हेंबर रोजी साजरी होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येत्या २ नोव्हेंबर रोजी साजरी होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

1 / 6
या नेत्रदीपक रोषणाईमुळे संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला आहे. यामुळे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

या नेत्रदीपक रोषणाईमुळे संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला आहे. यामुळे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

2 / 6
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पश्चिम आणि व्हीआयपी गेटच्या प्रवेशद्वारावर रोषणाई पाहायला मिळत आहे. यात मंदिराच्या कळसांपासून ते मुख्य प्रवेशद्वारांपर्यंत ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे दूरून येणाऱ्या भाविकांचे मन प्रसन्न होत आहे.

3 / 6
यंदा कार्तिकी यात्रेसाठी सुमारे ८ ते १० लाख भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

4 / 6
तसेच सामान्य भाविकांच्या सोयीसाठी या काळात व्हीआयपी दर्शन आणि पालंग (शेजारती) हे राजोपचार बंद ठेवण्यात आले आहेत. या काळात भक्तांना २४ तास मुखदर्शन उपलब्ध असणार आहे. तसेच, २२ तास १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन  घेता येणार आहे.

5 / 6
कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी चंद्रभागा नदीच्या तीरावर आणि वाळवंट परिसरात कपडे बदलण्याचे कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे.

कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी चंद्रभागा नदीच्या तीरावर आणि वाळवंट परिसरात कपडे बदलण्याचे कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे.

6 / 6
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.