श्री विठ्ठल रुक्मिणीला थंडावा मिळण्यासाठी चंदन उटी पूजा, पाहा खास फोटो
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उन्हाळ्यात चंदन उटी पूजेची प्राचीन परंपरा पाळली जाते. उष्णतेपासून विठ्ठलाला संरक्षण मिळावे यासाठी दररोज चंदनाचा लेप केला जातो. गुढीपाडवा ते मृग नक्षत्रापर्यंत ही पूजा होते. उच्च प्रतीचे चंदन वापरले जाते आणि भाविकांनाही या पूजेत सहभाग घेता येतो.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
Beauty Tips : हेअर कलर करायचा विचार करताय? आधी तुमच्या स्किन टोननुसार निवडा योग्य शेड
Fashion Guide : ना मेकअपची गरज, ना महागड्या कपड्यांची… फक्त कपड्याचा योग्य रंग निवडा आणि दिसा स्टायलिश
गुडघ्यांना हेल्दी आणि मजबूत राखण्यासाठी हे 5 उपाय येतील कामी
कोरडा खोकला त्रास देतोय तर हे उपाय आजमवा
Forts Of Maharashtra : छत्रपती शिवाजी महाराजांचे 'अभेद्य किल्ले' जे प्रत्येक मराठी माणसाने पाहिलेच पाहिजे
पारंपरिक लूकमध्ये रवीना चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स
