अतिदुर्मिळ खवले मांजर नेमका काय प्रकार आहे? त्याच्या बद्दल 5 आश्चर्यकारक गोष्टी

अतिदुर्मिळ खवले मांजर नेमका काय प्रकार आहे? त्याच्या बद्दल 5 आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेऊयात

Nov 17, 2021 | 11:16 AM
निलेश डाहाट

| Edited By: मृणाल पाटील

Nov 17, 2021 | 11:16 AM

चंद्रपूरात  सावली येथील रामप्रसाद शिंदे यांचा शेतातात  दुर्मिळ खवले मांजर आढळून आले. टायगर वन्यजीव रक्षक संस्थेशी संपर्क साधून त्याला वाचण्यात आले.

1 / 7
संस्थेचा पदाधिकार्यांनी शेत गाठून खवले मांजराला सूखरूप झाडावरून उतरविले. वनविभागाकडे नोंद करून खुल्या वनक्षेत्रात खवले मांजराला सोडण्यात आले.

2 / 7
खवले मांजर हा  सरपटणारा प्राणी मानला जातो पण तसे नसून हा एक सस्तन प्राणी आहे.

3 / 7
 अतिदुर्मिळ असणाऱ्या खवल्या मांजरचे 8 प्रजाती आहेत त्यापैकी  4 जाती आशियामध्ये तर 4 जाती आफ्रिकेमध्ये आढळतात.

4 / 7
अतिशय शांत आणि लाजाळू असणाऱ्या खवल्या मांजराला इंग्रजीमध्ये पॅंगोलिन असे म्हणतात. या शब्दाचा अर्थ रोलर असा आहे. बहूतंश वेळा खवल्या मांजर गोलाकार म्हणजेच रोलरच्या आकारात असते. म्हणूनच कदाचित त्याला हे नाव पडलेले असावे.

5 / 7
खवल्या मांजर हे स्वत: एक उत्तम पेस्ट कंट्रोल आहेत. ते वर्षाल 70 मिलीयन किटक खातात. त्यामुळे ते नैर्सगिक पेस्ट कंट्रोल आहेत असे म्हटलं तरी चालेल.

6 / 7
खवल्या मांजराला चीन, व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये प्रचंड मागणी आहे. या देशांमध्ये खवल्या मांजर खाल्ले जाते , त्यामध्ये अनेक औषधी गुण असतात असे मानले जाते.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें