AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात या औषधांवर थेट बंदी, कोणी विकत असेल तर चुकूनही घेऊ नका; अन्यथा शरीरावर गंभीर परिणाम!

भारतातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून वेळोवेळी एखाद्या औषधाचा शरीरावरील प्रभाव आणि त्याचा डोस यावर अभ्यास केला जातो. शरीराला नुकसान पोहोचवणारे औषध सामान्यांपर्यंत पोहोचू नये हाच यामागचा उद्देश असतो. सरकारने एका विशेष औषधावर बंदी घातलेली आहे.

| Updated on: Jun 25, 2026 | 9:26 PM
Share
औषधं तुम्हाला जीवदान देत असतात. मोठ्या मोठ्या आजारांवर मात करायची असेल तर काही औषधं ही घ्यावीच लागतात. परंतु अशी काही औषधं आहेत, जी भारतात बॅन आहेत. म्हणजेच भारतात ही औषधं खरेदी करण्यास, विक्री करण्यास बंदी आहे.

1 / 5
भारतातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून वेळोवेळी एखाद्या औषधाचा शरीरावरील प्रभाव आणि त्याचा डोस यावर अभ्यास केला जातो. शरीराला नुकसान पोहोचवणारे औषध सामान्यांपर्यंत पोहोचू नये हाच यामागचा उद्देश असतो. सरकारने एका विशेष औषधावर बंदी घातलेली आहे.

भारतातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून वेळोवेळी एखाद्या औषधाचा शरीरावरील प्रभाव आणि त्याचा डोस यावर अभ्यास केला जातो. शरीराला नुकसान पोहोचवणारे औषध सामान्यांपर्यंत पोहोचू नये हाच यामागचा उद्देश असतो. सरकारने एका विशेष औषधावर बंदी घातलेली आहे.

2 / 5
या औषधाचे नाव पॅरासिटामॉल अँड निमेसुलाइड (विरघळणाऱ्या स्वरुपात) असे आहे.  एखाद्या औषधालयात तुम्हाला हे औषध दिले जात असेल तर ते अजिबात घेऊ नका. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट 1940 च्या कलम 26 ए नुसार पॅरासिटामॉल अँड निमेसुलाइड डिस्पर्सिबल टॅब्लटे खरेदी करणे, विकणे यावर बंदी आहे.

3 / 5
तुम्हाला ताप असेल, डोकेदुखी असेल तर आराम मिळावा म्हणून हे औषध हमखास दिले जाते. 12 वर्षांखालील बाळाला हे औषध देण्यावरही बंदी आहे. हे औषध लिव्हरसाठी हानिकारक असते असे सांगितले जाते. म्हणूनच या औषधावर बंदी आहे.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us