आमिर खानकडून अशी अपेक्षा कधीच नव्हती, अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये स्वत: करून घेतलं हसू
Amir Khan : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या प्री-वेडिंगला सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. बॉलिवुडमधीलही कलाकार आले होते. मात्र चर्चा झाली ती आमिर खान याच्या खरतनाक लूकची, एकदा फोटो पाहाच
Most Read Stories