Photo : परफेक्ट सिस्टर गोल्स; काजलच्या बहिणीची खास पोस्ट
काजलनं तिच्या इन्स्टाग्रावरुन अनेक फोटो शेअर केलेच. मात्र तिची बहीण निशा अग्रवालही मागे हटलेली नाही. (Perfect Sister Goals; special post by Kajal's sister)
अभिनेत्री काजल अग्रवाल नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. प्रियकर गौतम किचलूसोबत तिनं लग्नगाठ बांधली आहे.
1 / 6
काजलचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. अजूनही काजलच्या लग्नाचे आणि हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
2 / 6
हे फोटो परफेक्ट सिस्टर गोल्स देत आहेत.
3 / 6
काजलनं तिच्या इन्स्टाग्रावरुन अनेक फोटो शेअर केलेच. मात्र तिची बहीण निशा अग्रवालही मागे हटलेली नाही. तिनंसुद्धा अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
4 / 6
काजलच्या लग्नातील फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5 / 6
काजलच्या हळदीची झलकसुद्धा निशानं इन्स्टाग्रामवर दिली आहे.