Photo : परिवार संवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील बीड दौऱ्यावर, गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडेंना आदरांजली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरु आहे. त्या निमित्त जयंत पाटील सध्या राज्याच्या विविध भागाच्या दौऱ्यावर आहेत. परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या दिवशी जयंत पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला गोपीनाथ गडावर जात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली.

| Updated on: Sep 27, 2021 | 11:21 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरु आहे. त्या निमित्त जयंत पाटील सध्या राज्याच्या विविध भागाच्या दौऱ्यावर आहेत.

1 / 5
परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या दिवशी जयंत पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला गोपीनाथ गडावर जात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली.

2 / 5
यावेळी जयंत पाटील यांच्यासोबत सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहिल्याची माहिती जयंत पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे.

3 / 5
त्यानंतर गेवराईमध्ये पाटील यांनी परिवार संवाद यात्रेला संबोधित केलं. गेवराईची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाची आहे आणि ती शंभर टक्के निवडून येईल, अशी खात्री यावेळी जयंत पाटलांनी व्यक्त केलीय.

त्यानंतर गेवराईमध्ये पाटील यांनी परिवार संवाद यात्रेला संबोधित केलं. गेवराईची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाची आहे आणि ती शंभर टक्के निवडून येईल, अशी खात्री यावेळी जयंत पाटलांनी व्यक्त केलीय.

4 / 5
परिवार संवाद यात्रेत गेवराई हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे इतके चांगले नियोजन आहे. इथल्या बुथ अध्यक्षांच्या नियमित बैठका झाल्या आहेत. त्यांना नियमित कार्यक्रम दिले तर 2024 साली गेवराई मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.