PHOTO : इशान किशनचे दमदार अर्धशतक, चर्चेत मात्र इशानची गर्लफ्रेन्ड!

टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात इशान किशनने पदार्पणात अर्धशतकी खेळी केली. इशानने 56 धावा केल्या. इशानच्या या कामगिरीनंतर त्याची गर्लफ्रेन्ड अदिती ह्युंदई चर्चेत आली आहे.

1/5
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाकडून विराट कोहलीने नाबाद 74 धावा केल्या. तर इशान किशनने पदार्पणात अर्धशतकी खेळी केली. इशानने 56 धावांची खेळी केली.
2/5
एकीकडे इशान किशनने अर्धशतकी खेळी करुन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचला असला तरी दुसरीकडे मात्र इशानची गर्लफ्रेन्ड चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इशानच्या गर्लफ्रेन्डचं नाव अदिती ह्युंदई आहे.
3/5
अदिती ह्युंदई ही सुप्रसिद्ध मॉडल आहे. इतकच नाही तर मिस इंडिया 2017ची फायनलिस्टही राहिलेली आहे.
4/5
अदिती ह्युंदई ही सुप्रसिद्ध मॉडल आहे. इतकच नाही तर मिस इंडिया 2017ची फायनलिस्टही राहिलेली आहे. त्याचबरोबर अदिती मिस सुपर नॅचरल इंडिया 2018ची विजेती राहिलेली आहे.
5/5
इतकच नाही तर इशानचे टीम इंडियामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर आदितीने खास शब्दात त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. इशानची मॅच पाहण्यासाठी आदिती अनेकदा प्रेक्षकांमध्ये बसलेलीही पाहायला मिळाली आहे.