AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nusart Jahan : बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँच्या ‘फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमधील’ फोटोवर चाहते घायाळ

बंगाली अभिनेत्री व टीएमसी खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते असते. वेळोवेळी ती आपले फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

| Updated on: Apr 22, 2022 | 2:46 PM
Share
 बंगाली अभिनेत्री व टीएमसी खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते असते. वेळोवेळी ती आपले फोटो व व्हिडीओ  सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुसरतने  आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर  फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमधील तिचे  फोटो शेअर केले आहेत. यामध्ये  अत्यंत सुंदर  दिसत आहे.

1 / 5
याआधीही नुसरतने  तिचे ग्लॅमरस फोटो  सोशल मीडियावर  शेअर केलेले आहेत.  तिने फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये फोटो शेअर करत When ur eyes met mine, My soul pointed at u and whispered in my heart असे कॅप्शन दिले आहे.

2 / 5
नुसरत जहाँच्या फोटोवर अनेकांनी जॉयफूल  कमेंट करण्याबरोबरच काही नेटकाऱ्यांनी  विचित्र कमेंट करत  तिची खिल्ली उडवली आहे.  एका यूजरने लिहिले की, 'संसदेतही अनेकांची हृदये  तोडली असतील'  अशी कमेंट केली आहे. दुसर्‍याने बंगालीमध्ये लिहिले, 'ओई.. हो नोजोर ना लग जाए की क्यूट लगाचे असे म्हणत तिचे  कौतुक  केले आहे.

3 / 5
नुसरत जहाँच्या या फोटोंना ५९ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.  फोटोमध्‍ये तिची  फिगर पाहून लोक त्‍याचे उत्स्फूर्तपणे कौतुक करत आहेत.

नुसरत जहाँच्या या फोटोंना ५९ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. फोटोमध्‍ये तिची फिगर पाहून लोक त्‍याचे उत्स्फूर्तपणे कौतुक करत आहेत.

4 / 5
 एका यूजरने लिहिले की, 'तू खूप सुंदर दिसत आहेस.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही गुलाबी रंगात खूप सुंदर दिसत आहात. कलरफुल अभिनेत्री असे म्हटले आहे.

एका यूजरने लिहिले की, 'तू खूप सुंदर दिसत आहेस.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही गुलाबी रंगात खूप सुंदर दिसत आहात. कलरफुल अभिनेत्री असे म्हटले आहे.

5 / 5
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.