AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी एक जागा जी सारा अली खान हिला कायम आश्चर्यचकित करते, फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली…

अभिनेत्री सारा अली खान हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सारा फक्त तिच्या सिनेमांमुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत नसते, तर अभिनेत्री तिच्या स्वभावामुळे आणि देवावर असलेल्या श्रद्धेमुळे देखील कायम चर्चेत असते. आता देखील सारा अली खान हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Oct 25, 2025 | 3:11 PM
Share
अभिनेत्री सारा अली खान हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. सारा तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ  काढत कायम आठ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं केदारनाथ (Kedarnath) येथे जात असते.

अभिनेत्री सारा अली खान हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. सारा तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कायम आठ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं केदारनाथ (Kedarnath) येथे जात असते.

1 / 5
आता देखील सारा केदारनाथ याठिकाणी जाऊन आली. अभिनेत्रीने काही फोटो देखील पोस्ट केले आहे. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहे.

आता देखील सारा केदारनाथ याठिकाणी जाऊन आली. अभिनेत्रीने काही फोटो देखील पोस्ट केले आहे. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहे.

2 / 5
फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये सारा म्हणाली, जगातील एकमेव ठिकाण जे पूर्णपणे परिचित वाटतं आणि तरीही मला प्रत्येक वेळी आश्चर्यचकित करतं.  माझ्याकडे जे काही आहे ते मला दिल्याबद्दल आणि मी जे काही आहे ते बनवल्याबद्दल धन्यवाद... असं म्हणत साराने देवाचे आभार मानले.

3 / 5
सांगायचं झालं तर, सारा अली खान हिने 'केदारनाथ'  सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात सारा हिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुख्य भूमिका साकारली.

सांगायचं झालं तर, सारा अली खान हिने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात सारा हिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुख्य भूमिका साकारली.

4 / 5
सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...