Gardening Tips : मातीशिवायही घरात उगवता येतील भाज्या आणि फळं; जाणून घ्या सोपी पद्धत
घरात झाडं लावण्याची इच्छा अनेकांना असते. मात्र, माती पसरण्याची भीती, मोठ्या कुंड्या ठेवण्याची अडचण आणि जागेची कमतरता यामुळे अनेक जण रोपं लावण्याचा विचार सोडून देतात. तुमच्यासोबतही असं होत असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. योग्य पद्धत आणि रोपांची निवड करून तुम्ही मातीशिवायही घरात विविध प्रकारच्या भाज्या, औषधी वनस्पती आणि फळं उगवू शकता. तर नेमकं ती रोपं कोणती जाणून घ्यायचं असेल तर पुढील माहिती जरूर वाचा.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
कपल्समध्ये फर्टीलिटी वाढवतात हे 10 सूपरफूड्स
पुरुष की महिला कोण जास्त खोटं बोलतं? सत्य जाणून धक्का बसेल
कांदा कापताना नेहमी डोळ्यातून पाणी का येतं ? कारण वाचून व्हाल हैराण
डोळ्यांची नजर चांगली होण्यासाठी या सुपरफूड्सचा वापर करा
फटाक्यांनी त्वचा भाजली असेल तर हे उपाय करा
दिवाळी फराळानंतर छातीत जळजळ होतेय? हे 7 उपाय जाणून घ्या
