AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: चर्चा तर होणारच! ना घोडा, ना ताफा… इंधन बचतीचे आवाहन…मुख्यमंत्री फडणवीस यांनी मग असे गाठले विधानभवन

Devendra Fadnavis on Bike: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला बचतीची त्रिसूत्री दिली. पेट्रोल आणि डिझेलची बचत करा, सोने खरेदी करू नका आणि खाद्यतेलाची बचत करा असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधान भवनात बाईकवरून आले.

| Updated on: May 14, 2026 | 12:06 PM
Share
Devendra Fadnavis on Bike in Vidhan Bhavan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. पेट्रोल आणि डिझेलची बचत करा असे आवाहन त्यांनी केले. सत्ताधाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात बाईकने आले.

1 / 7
विधान भवनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेल्मेट घालून बाईकवर आले आहेत. त्यांच्या पाठीमागे नेते आशिष शेलार हे होते. त्यांची एंट्री होताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लगबगही दिसून आली.

2 / 7
वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाईकवरून निघाले. त्यांच्या पाठीमागे मंत्री आशिष शेलार हे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बाईकवरून विधान भवनात आल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. तर यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकाही केली.

3 / 7
बुधवारी इंधन आणि परकीय चलन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेतले. त्यासाठी दोन उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपाय योजनांचा आढावा घेतला. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्यात आली.

4 / 7
मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचे ठरले. मंत्री -अधिकारी यांनी विदेश दौरे करू नयेत असे ठरले. अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टरऐवजी नियमीत विमानसेवेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

5 / 7
मंत्री-अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस तरी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करावा. बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेचा वापर करावा असे आवाहन कालच्या बैठकीत करण्यात आले.

6 / 7
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. तर मंत्रिमंडळातील इतर नेत्यांची वाहनंही पेट्रोल-डिझेलवरून इलेक्ट्रिक वाहनांवर शिफ्ट झाली आहेत. काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यात येत आहे. काल मंत्री अतुल सावे हे तर मंत्रालयात पायी चालत आल्याने चर्चा रंगली.

7 / 7
Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान

मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत