सगळीकडे सापच साप! रुग्णालयात घडतोय अजब प्रकार; रुग्णांमध्ये भीती!
गेल्या काही दिवसांपासून धाराशिवच्या महिला जिल्हा रुग्णालयात एक अजब प्रकार घडतोय. येथे सतत साप आढळून येत आहेत. आता अशाच एका सापचा व्हिडीओ समोर आला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
