AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं महिलांच्या फाटक्या जीन्सवर वादग्रस्त वक्तव्य आणि अमृता फडणवीसांचे फोटो व्हायरल

तिरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेकांनी रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Mar 19, 2021 | 3:25 PM
Share
उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत(Tirath Singh Rawat) यांनी जीन्ससंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांना रावत यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. फाटलेल्या जीन्स गालून महिला काय संस्कार देणार?, असं वक्तव्य तिरथ सिंह रावत यांनी केलं होतं.

1 / 6
तिरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेकांनी रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

तिरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेकांनी रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

2 / 6
अनेक अभिनेत्रींनीदेखील त्यांच्या वक्तव्यावर टीका केली होती.

अनेक अभिनेत्रींनीदेखील त्यांच्या वक्तव्यावर टीका केली होती.

3 / 6
मात्र, या सगळ्या प्रकरणात आता अमृता फडणवीस यांचे काही फोटो चार्चेत आले आहे.

मात्र, या सगळ्या प्रकरणात आता अमृता फडणवीस यांचे काही फोटो चार्चेत आले आहे.

4 / 6
या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांनी देखील फाटलेली जीन्स अर्थात रीप्ड जीन्स घालून फोटो शूट केले होते.

या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांनी देखील फाटलेली जीन्स अर्थात रीप्ड जीन्स घालून फोटो शूट केले होते.

5 / 6
सध्याच्या काळात फाटलेली जीन्स म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजले जाते. व्यक्ती जितकी फाटलेली जीन्स घालेल तितकी ती श्रीमंत असे समजले जाते. या सगळ्यातून आपण समाजाला आणि आपल्या लहान मुलांना काय शिकवत आहोत? संस्कारांची सुरुवात ही घरातून होते. आपण जसं वागतो, त्याचंच लहान मुलं अनुकरण करतात. त्यामुळे लहान मुलांना घरातूनच चांगले संस्कार मिळाले पाहिजेत. आपण कितीही पुढारलेलो असलो तरी चांगले संस्कार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे आपण आयुष्यात कधीही अपयशी ठरणार नाही, असेही तीरथ सिंह रावत यांनी म्हटले.

6 / 6
Follow Us
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...