कुठे बॅनर तर कुठे कमानी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजली

Ayodhya decorated for Prime Minister Narendra Modi Daura : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं पंतप्रधान मोदी उद्घाटन करतील. तसंच चे रोड शो देखील करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली आहे. पाहा खास फोटो..

| Updated on: Dec 30, 2023 | 10:31 AM
येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. या उद्घाटनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर येणार आहेत.

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. या उद्घाटनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर येणार आहेत.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे. ठिकठिकाणी मोदींच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे. ठिकठिकाणी मोदींच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कटआऊट स्टॅंडी लावण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांचं अयोध्या नगरीत स्वागत असे पोस्टर लावण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कटआऊट स्टॅंडी लावण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांचं अयोध्या नगरीत स्वागत असे पोस्टर लावण्यात आले आहेत.

3 / 5
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे.

4 / 5
अयोध्या विमानतळ ते धरमपथ, रामपथ मार्गे रेल्वे स्थानक परिसरात जय्यत तयारी केली गेली आहे. 1400 हून अधिक लोककलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत त्यांचं स्वागत करतील. संगीत, वादन, पारंपरिक पारंपरिक भेष गायनाने त्यांचं स्वागत केलं जाईल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.