केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच कोरोना नियमांना हरताळ, लोक म्हणाले, ‘भारतीताई, हे वागणं बरं नव्हं’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयात बालकांचे आरोग्य निदान शिबीर कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली दिसून आली.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
लाल साडीत सोनाक्षी सिन्हाचा शृंगार, फोटो सर्वत्र व्हायरल
जिरे भिजवून खाल्ल्याने काय होते ?
या ५ चुकीच्या सवयी करू शकतात किडनी फेल आताच घ्या.......
अंजली अरोराच्या साडीमधील लुकने लावलं सर्वांना वेड, सौंदर्य पाहून...
कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ, श्रुती मराठेच्या लुकवर चाहते फिदा
वय लपवणारं करीना कपूरचं सौंदर्य, दिलखेच अदांवर चाहते घायाळ
