Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपतींच्या हस्ते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन

Lal Krishna Advani awarded Bharat Ratna Award by President Draupadi Murmu in the Presence of PM Narendra Modi : भाजपचे ज्येष्ठ लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान; पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही उपस्थिती... उपराष्ट्रपती जगदीप धनखडही उपस्थित. पाहा फोटो...

| Updated on: Mar 31, 2024 | 12:43 PM
भाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा आज देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 'भारतरत्न' देशातील सर्वोच्च पुरस्काराने अडवाणी यांचा सन्मान करण्यात आला.

1 / 5
3 फेब्रुवारीला लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रपधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आज अडवाणी यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

3 फेब्रुवारीला लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रपधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आज अडवाणी यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

2 / 5
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अडवाणी यांना हा पुरस्कार देण्यात आला. अडवाणी यांच्या घरी जात त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 लोक तिथे उपस्थित होते.

3 / 5
राष्ट्रपती भवनमध्ये शनिवारी इतर चार मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर आज अडवाणी यांच्या घरी जात त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. लालकृष्ण अडवाणी यांचा भाजप पक्षाच्या विस्तारात आणि देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा राहिला. त्यांच्या या कार्याचा आज गौरव करण्यात आला.

4 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबतच जगदीप धनखड,  राजनाथ सिंह, बीएल संतोष, व्यंकय्या नायडू हे यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांचं अभिनंदन केलं.

5 / 5
Follow us
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.