संभाजीराजेंचे पुत्र जेव्हा कोल्हापुरातील गणपती विसर्जनाचा माहौल अनुभवतात…

कोल्हापुरातील गणपती विसर्जन मिरवणुकीत संभाजीराजे छत्रपतींचे पुत्र शहाजीराजे छत्रपती देखील सहभागी झाले होते.

| Updated on: Sep 10, 2022 | 3:15 PM
दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा करण्यात आला. 10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर काल बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. तेव्हा सर्वच जण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई-पुण्यातील मिरवणुका आज सकाळपर्यंत चालल्या.

1 / 5
राज्यातील इतर शहरातही असाच माहौल होता. कोल्हापुरातही गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला.

राज्यातील इतर शहरातही असाच माहौल होता. कोल्हापुरातही गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला.

2 / 5
कोल्हापुरातील गणपती विसर्जन मिरवणुकीत संभाजीराजे छत्रपतींचे पुत्र शहाजीराजे छत्रपती देखील सहभागी झाले होते.

कोल्हापुरातील गणपती विसर्जन मिरवणुकीत संभाजीराजे छत्रपतींचे पुत्र शहाजीराजे छत्रपती देखील सहभागी झाले होते.

3 / 5
संभाजीराजेंना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र बिहारमध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी  शहाजीराजे छत्रपती या मिरवणुकीला उपस्थित राहिले.

संभाजीराजेंना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र बिहारमध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी शहाजीराजे छत्रपती या मिरवणुकीला उपस्थित राहिले.

4 / 5
यावेळी गणपती विसर्जनाचा माहौल त्यांनी अनुभवला. यावेळी अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

यावेळी गणपती विसर्जनाचा माहौल त्यांनी अनुभवला. यावेळी अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.