Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा; फेटा बांधत अन् औक्षण करत भारतीयांनी केलं पारंपरिक पद्धतीने स्वागत

Maharashtra DCM Devendra Fadnavis Japan Tour Photos : Welcome To Japan!; जपानमध्ये भारतीयांकडून देवेंद्र फडणवीस यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रेमासाठी खूप-खूप धन्यवाद...

| Updated on: Aug 21, 2023 | 12:52 PM
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. 21 ते 25 ऑगस्ट हे पाच दिवस फडणवीस जपानमध्ये असतील.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. 21 ते 25 ऑगस्ट हे पाच दिवस फडणवीस जपानमध्ये असतील.

1 / 5
राजदूत सिबी जॉर्ज आणि त्यांच्या पत्नी जॉईस सिबी यांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं.

राजदूत सिबी जॉर्ज आणि त्यांच्या पत्नी जॉईस सिबी यांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं.

2 / 5
देवेंद्र फडणवीस जपानमध्ये पोहोचताच त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी भारतीयांनी गर्दी केली.

देवेंद्र फडणवीस जपानमध्ये पोहोचताच त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी भारतीयांनी गर्दी केली.

3 / 5
देवेंद्र फडणवीस हे जपानमध्ये पोहोचताच फेटा बांधत आणि औक्षण करत पारंपरिक पद्धतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

देवेंद्र फडणवीस हे जपानमध्ये पोहोचताच फेटा बांधत आणि औक्षण करत पारंपरिक पद्धतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

4 / 5
माझ्यावर केलेल्या प्रेमवर्षावाने मी अतिशय सुखावलो आहे. खूप खूप धन्यवाद जपान या आतिथ्य आणि प्रेमासाठी!, असं म्हणत फडणवीस यांनी स्वागतासाठी आभार मानलेत.

माझ्यावर केलेल्या प्रेमवर्षावाने मी अतिशय सुखावलो आहे. खूप खूप धन्यवाद जपान या आतिथ्य आणि प्रेमासाठी!, असं म्हणत फडणवीस यांनी स्वागतासाठी आभार मानलेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे... जागा वाटपावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे... जागा वाटपावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण.
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले.
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले.
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका.
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?.
धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड - मंगलप्रभात लोढा
धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड - मंगलप्रभात लोढा.
ठाण्याच्या जांभळीनाका येथे राहुल गांधी यांची न्याययात्रा प्रवेश करणार
ठाण्याच्या जांभळीनाका येथे राहुल गांधी यांची न्याययात्रा प्रवेश करणार.
Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो या तारखेपासुन सुरु होणार
Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो या तारखेपासुन सुरु होणार.
नमो महारोजगार मेळावा : सुप्रिया सुळेंनी दादांना भेटणे टाळलं....
नमो महारोजगार मेळावा : सुप्रिया सुळेंनी दादांना भेटणे टाळलं.....