राज ठाकरेंचा लाडका ‘जेम्स’ गेला, राज यांच्या परिवारातील श्वानाचे निधन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्स अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने सोमवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.

1/7
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. राज ठाकरेंच्या श्वान कुटुंबातील एका कुत्र्याचे नुकतेच निधन झाले. राज ठाकरे यांच्या 'जेम्स' नावाच्या श्वानाचे सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

2/7
राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्सही अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला आहे.

3/7
जेम्ससोबत राज ठाकरे यांचे तरुणपणातील अनेक फोटो याआधी समोर आलेले आहेत. राज ठाकरेंना जेम्सचा विशेष लळा होता. अनेक ठिकाणी ते जेम्सला सोबत घेऊन जात.

4/7
 राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन आधी गेले, तर आता जेम्सही गेला

5/7
राज घरातील सर्वच श्वानांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करत असत. साहजिकच ठाकरे परिवारातील इतर सदस्यांनाही कुत्र्यांविषयी जिव्हाळा आहे.

6/7
राज ठाकरेंच्या घराचं रक्षण कन्या ही कुत्री करते. त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मुफासा (गोल्डन रिस्टरिव्हर) आणि ब्ल्यू (हस्की) हे कुत्रे आहेत

7/7
राज ठाकरे आणि जेम्स
राज ठाकरे आणि जेम्स

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI