AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीआधी घोषणा अन् शपथविधीच्या दिवशी अंमलबजावणी; राहुल गांधी यांची घोषणा

Rahul Gandhi on Karnataka Election Result 2023 : कर्नाटकच्या निवडणुकीआधी काँग्रेसने जाहीरनाम्यात विविध मुद्दे मांडले होते. आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी पार पडला. यातले पाच मुद्दे आज पूर्ण करण्याचा, या योजनांची अंमलबजावणी करण्याचा शब्द राहुल गांधी यांनी दिला. जे आम्ही बोलतो ते आम्ही करून दाखवतो, असं राहुल गांधी म्हणालेत. त्या योजना नेमक्या कोणत्या आहेत? पाहा...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 20, 2023 | 3:02 PM
Share
200 युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याची घोषणा काँग्रेसने केली होती. त्याची अंमबजावणी आजपासून केली जाईल, असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.

200 युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याची घोषणा काँग्रेसने केली होती. त्याची अंमबजावणी आजपासून केली जाईल, असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.

1 / 5
गरीब कुटुंबाची प्रमुख जर महिला असेल तर त्या कुटुंबाला 2 हजार देण्याबाबत काँग्रेसने सांगितलं आहे.

गरीब कुटुंबाची प्रमुख जर महिला असेल तर त्या कुटुंबाला 2 हजार देण्याबाबत काँग्रेसने सांगितलं आहे.

2 / 5
महिलांना मोफत प्रवास देण्याबाबतही काँग्रेसने शब्द दिला होता. त्याची आता अंमलबजावणी केली जाणार आहे.

महिलांना मोफत प्रवास देण्याबाबतही काँग्रेसने शब्द दिला होता. त्याची आता अंमलबजावणी केली जाणार आहे.

3 / 5
बेरोजगार तरूणांना दोन वर्षे सरकारी भत्ता दिला जाणार आहे. पदवीधारकाला 3 हजार आणि डिप्लोमा झालेला असेल तर दीड हजार प्रतिमहिना याप्रमाणे पैसे मिळणार आहेत.

बेरोजगार तरूणांना दोन वर्षे सरकारी भत्ता दिला जाणार आहे. पदवीधारकाला 3 हजार आणि डिप्लोमा झालेला असेल तर दीड हजार प्रतिमहिना याप्रमाणे पैसे मिळणार आहेत.

4 / 5
बीपीएल कार्डधारक कुटुंबांना दहा किलो तांदुळ मोफत दिला जाणार आहे. या पाच योजनांची आजपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.

बीपीएल कार्डधारक कुटुंबांना दहा किलो तांदुळ मोफत दिला जाणार आहे. या पाच योजनांची आजपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.

5 / 5
Follow Us
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...