औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हिंदुत्वाचं शस्त्र हाती घेतलं असून मुंबई, ठाणे, पुण्यानंतर थेट औरंगाबदमध्ये सभा घेतली.
1 / 5
या सभेत राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन जोरदार हल्लाबोल केला.
2 / 5
सभेदरम्यान राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे, शिवाजी महाराजांचा इतिहास, हिंदुत्व, औंरगाबादचे नाव आदि विविध मुद्द्यांवरुन तुफान फटकेबाजी केली.
3 / 5
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला नवा अल्टिमेटमही दिला.
4 / 5
राज ठाकरे यांच्या सभेला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान मनसैनिकांनी फुलले होते.