उर्मिला मातोंडकर यांनी घेतले टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाचे दर्शन, राज्याच्या भरभराटीसाठी गणरायाचरणी प्रार्थना

प्रसिद्ध अभिनेत्री तथा शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाचे दर्शन घेतले.

1/7
मुंबई : राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. कोरोना नियमांचे पालन करुन राज्यभर हा उत्सव साजरा केला जातोय.

2/7
टीव्ही 9 मराठीच्या मुंबई येथील कार्यालयातही बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

3/7
प्रसिद्ध अभिनेत्री तथा शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाचे दर्शन घेतले.
प्रसिद्ध अभिनेत्री तथा शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाचे दर्शन घेतले.
4/7
यावेळी मातोंडकर यांच्यासोबत त्यांचे पती मोहसीन अख्तर मीर यांनीदेखील बाप्पाची पूजा केली.

5/7
उर्मिला मातोंडकर यांनी टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाची मनोभावे पूजा केली. तसेच आगामी काळात महाराष्ट्राची भरभराट होवो, अशी गणरायाचरणी प्रार्थना केली.

6/7
यावेळी पूजेदरम्यान उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत त्यांचे पती तसेच टीव्ही 9 मराठीचे कर्मचारी उपस्थित होते.

7/7
दरम्यान, याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार संजय राऊत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आदी मान्यवरांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयाला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतलेले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI