AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटीलच्या लग्नाचं गुपित अखेर उघड; जोडीदाराबद्दल म्हणाली तो अजून…

गौतमी पाटीलने तिच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांवर अखेर मौन सोडले आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या रिलेशनशिप स्टेटस आणि भविष्यातील प्लॅन्सबद्दल नेमके काय म्हटले, ते जाणून घेऊया.

| Updated on: Apr 06, 2026 | 12:23 PM
Share
सोशल मीडिया सेन्सेशन आणि महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा म्हणून गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.  तिच्या लावणीतील अदाकारी, तिच्या कार्यक्रमासाठी चाहत्यांची होणारी गर्दी यामुळे ती सतत प्रसिद्धीझोतात असते.

1 / 8
मात्र, गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.  काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाबद्दलच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता या सर्व चर्चांवर गौतमी पाटीलने स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.

2 / 8
गौतमी पाटीलने नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी तिला तिच्या लग्नाबद्दल, जोडीदाराबद्दल विचारण्यात आले. त्यावर प्रश्नावर उत्तर देताना गौतमी म्हणाली की, माझ्या आयुष्यात तशी कोणतीही व्यक्ती नाही. मी जेव्हा लग्न करेन तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगेन. आता फक्त आणि फक्त माझं करिअरकडे लक्ष आहे.

3 / 8
माझी गाणी, चित्रपट हे सर्व सुरु आहे. मी कोणतीही संधी सोडत नाही. जे काम मला येतंय ते मी करते, कोणत्याही कामाला नकार देत नाही. फक्त कामाकडे लक्ष देत आहे. यंदाच्या वर्षी माझे सर्व शो हाऊसफुल आहेत. त्यामुळे मला खूप आनंद होतोय, असेही गौतमी पाटीलने सांगितले.

4 / 8
इतके वर्ष उलटल्यानंतरही प्रेक्षकांचे प्रेम कमी झालेले नाही. त्यामुळे हे फार चांगलं वाटतंय. मी अजून सिंगल आहे. मला अजून तरी मनासारखा जोडीदार भेटलेला नाही. तो भेटला की मी सांगते, असेही गौतमी म्हणाली.

5 / 8
दरम्यान गौतमीने लावणी आणि नृत्यातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. अल्पावधीतच ती संपूर्ण महाराष्ट्रात घराघरांत पोहोचली. 'घुंगरू' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्यासोबत तिने अल्बम साँगमध्यही काम केले आहे.

6 / 8
गौतमीचे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहे. तिचे कोणतेही प्रत्येक गाणे प्रदर्शित होताच लगेच ट्रेंडिंगमध्ये येते. गौतमीच्या या स्पष्टीकरणामुळे तिच्या लग्नाबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

7 / 8
गौतमीचे तिचे चाहते आता तिच्या आगामी चित्रपट आणि गाण्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. (सर्व फोटो - गौतमी पाटील/ इन्स्टाग्राम)

8 / 8
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान