वडील नव्हे तर ‘या’ खास व्यक्तीने केलं प्राजक्ता गायकवाडचं कन्यादान
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नुकतीच लग्नबंधनात अडकली. या लग्नसोहळ्यात तिच्या कन्यादानाचा विधी एका खास व्यक्तीच्या हस्ते पार पडला. ही व्यक्ती कोण होती, ते जाणून घ्या..

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
