AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prashant Koratkar आत, पोलीस स्टेशन बाहेर अशी स्थिती, हे PHOTO एकदा बघा, लोकांचा राग समजेल

Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणलं आहे. तो जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये असताना बाहेर मोठी गर्दी जमली होती. एकदा हे Photos बघा.

| Updated on: Mar 25, 2025 | 12:38 PM
Share
कोल्हापूर जुना राजवाडा बाहेरची ही दृश्य आहेत. मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमलेले आहेत. प्रशांत कोरटकर सध्या या पोलीस स्टेशनमध्ये आहे.

कोल्हापूर जुना राजवाडा बाहेरची ही दृश्य आहेत. मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमलेले आहेत. प्रशांत कोरटकर सध्या या पोलीस स्टेशनमध्ये आहे.

1 / 5
कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत. प्रशांत कोरटकरला आज दुपारी कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे. प्रशांत कोरटकरवर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत. प्रशांत कोरटकरला आज दुपारी कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे. प्रशांत कोरटकरवर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

2 / 5
हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर हे शिवप्रेमी जमलेले आहेत. प्रशांत कोरटकरला काल तेलंगणमधून अटक करण्यात आली. त्याला आज सकाळी कोल्हापुरला आणण्यात आलं.

हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर हे शिवप्रेमी जमलेले आहेत. प्रशांत कोरटकरला काल तेलंगणमधून अटक करण्यात आली. त्याला आज सकाळी कोल्हापुरला आणण्यात आलं.

3 / 5
'9 नंबरच पायथान आहे, बरोबर मला त्याच्या गालावर उठवायचं आहे. आम्ही शिवभक्त इतके संतापलेले आहोत. या हरामखोराने छत्रपतींचा अवमान केला आहे. तो आज राजरोसपण आव आणून दाखवतो की, मला काही फरक पडत नाही, म्हणून त्याला कोल्हापुरी हिसका दाखवण्यासाठी ही चप्पल आणलेली आहे" अशी प्रतिक्रिया एका शिवप्रेमीने दिली.

4 / 5
"सध्या त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट चालू आहे. कुठल्याही आरोपीला अटक केल्यानंतर सरकारी रुग्णालयात नेलं जातं. पण या हरामखोराला, चिल्लर माणसाच्या तपासणीसाठी सरकारी डॉक्टर इथे आलेले आहेत. जावय आहे का हा?" अशा शिवप्रेमींच्या भावना आहेत.

5 / 5
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.