Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रेमानंद महाराज यांनी दिला मंत्र, ‘मॅरिड लाइफ’ होणार आनंदी

Premanand Ji Maharaj: सध्याच्या काळात नात्यांमध्ये तणाव निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे. वैवाहिक जीवनात छोट्या छोट्या कारणांमुळे घटस्फोट होत आहे. प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांनी वैवाहिक जीवन समुद्ध करण्यासाठी काही मंत्र दिले आहेत. त्यामुळे नाते मजबूत होतीलच परंतु जीवनात खरी शांती मिळेल.

| Updated on: Mar 04, 2025 | 1:14 PM
प्रेमानंद जी महाराज म्हणतात, पती आणि पत्नीमध्ये विश्वास टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. नाते दृढ करण्यासाठी पैसे किंवा भौतिक सुखाला कोणतेही स्थान नाही. एकमेकांबद्दल प्रेम, सन्मान महत्वाचे आहे.

प्रेमानंद जी महाराज म्हणतात, पती आणि पत्नीमध्ये विश्वास टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. नाते दृढ करण्यासाठी पैसे किंवा भौतिक सुखाला कोणतेही स्थान नाही. एकमेकांबद्दल प्रेम, सन्मान महत्वाचे आहे.

1 / 5
पती-पत्नीमध्ये खरे प्रेम असेल तर कोणत्याही संकटातून ते सहज बाहेर पडू शकतात. प्रेम फक्त शब्द असू नये. प्रत्येक कृतीतून ते व्यक्त झाले पाहिजे. दोघांनी एकमेकांना समजून घेतल्यावर कोणत्या लहान-लहान गोष्टीमुळे मतभेद निर्माण होणार नाही.

2 / 5
प्रेमानंद जी महाराज म्हणतात, वैवाहिक जीवनात आनंदी राहण्यासाठी आणखी एक तत्व आवश्यक आहे. इंद्रियांची पवित्रता वैवाहिक जीवन अधिक सुखी करणारे असणार आहे.

प्रेमानंद जी महाराज म्हणतात, वैवाहिक जीवनात आनंदी राहण्यासाठी आणखी एक तत्व आवश्यक आहे. इंद्रियांची पवित्रता वैवाहिक जीवन अधिक सुखी करणारे असणार आहे.

3 / 5
इंद्रियांची पवित्रता ठेवताना पती अन् पत्नी दोघांनी कोणत्याही बाहेरील आकर्षणाचा प्रभाव आपल्यावर होऊ देवू नये. जर तुमचे एकमेकांवर प्रेम आणि विश्वास आहे तर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची आवश्यकता नाही.

इंद्रियांची पवित्रता ठेवताना पती अन् पत्नी दोघांनी कोणत्याही बाहेरील आकर्षणाचा प्रभाव आपल्यावर होऊ देवू नये. जर तुमचे एकमेकांवर प्रेम आणि विश्वास आहे तर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची आवश्यकता नाही.

4 / 5
नातेसंबंधातील विश्वासाचा पाया मजबूत असतो तेव्हा बाह्य प्रभाव निष्क्रीय होतो. ही शुद्धता नातेसंबंधांना आंतरिक शांती आणि समाधान प्रदान करते. जर एखाद्या व्यक्तीने ही शुद्धता गमावली आणि व्यभिचार केला तर तो केवळ त्याचे नातेच गमावत नाही तर त्याची मानसिक शांती देखील गमावतो.

5 / 5
Follow us
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.