टाळमृदुंगाच्या गजरात आदिशक्ती मुक्ताई मंदिरात महाशिवरात्री यात्रेची तयारी

मुक्ताईनगर आदिशक्ती मुक्ताई मंदिर येथे शेकडो वर्षापासून महाशिवरात्री यात्रा उत्साहाची परंपरा यावर्षी निरंतर सुरु राहणार आहे.

Feb 23, 2022 | 9:18 AM
रवी गोरे

| Edited By: मृणाल पाटील

Feb 23, 2022 | 9:18 AM

या दिवशी महाराष्ट्रातील शेकडो दिंड्या मुक्ताईनगरला पाई येत असतात लाखो भाविकांची उपस्थिती या ठिकाणी राहते मात्र दोन वर्षांपासून कोरोना मुळे हा यात्रा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे.

1 / 5

2 / 5
आदिशक्ती मुक्ताई व चांगदेव महाराज गुरु शिष्याची या महायात्रा पारंपरिक पद्धतीचे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव असतो मात्र कोरोनाच्या मुळे दोन वर्षापासून यात्रा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये उत्सव पार पडला आहे मात्र यावर्षी ही परंपरा पार पडणार.

3 / 5
 या यात्रा उत्सवासाठी जय्यत तयारी सुरु झाली आह दीर्घ शासनाच्यावतीने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करतच यात्रा उत्सव दोन वर्षापासून रखडलेली महाराष्ट्रातील वारकऱ्यांची आदिशक्ती मुक्ताई ची भेट या वर्षी मात्र कोरोनाचे नियम पाळत होणार आहे.

4 / 5
 दोन वर्षापासून रखडलेला महाशिवरात्रीचा यात्रा उत्सव शासनाच्या नियमाचे पालन करत होणार टाळ-मृदंगाचा गजर.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें