Photo : प्रिया बापटचा संडे-फनडे लूक, पाहा फोटो

गेले काही दिवस प्रिया सतत तिचे फोटोशूट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे. (Priya Bapat's Sunday Funday look)

  • Publish Date - 6:55 pm, Sun, 28 February 21
1/6
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

2/6
छान छान फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे प्रियाला आवडतं.

3/6
गेले काही दिवस ती सतत तिचे फोटोशूट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे.

4/6
आता तिनं मस्त संडे फंडे असं कॅप्शन देत काही फोटो शेअर केले आहेत.

5/6
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
6/6
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या देखिल पसंतीस उतरत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI