Priyanka Chopra | प्रियांका चोप्राने Jonas आडनाव हटवले, आई मधू चोप्रांची पहिली प्रतिक्रिया
देसी गर्ल प्रियांका चोप्राने नुकतेच इंस्टाग्रामवरून तिच्या नावापुढे लिहिलेले जोनास आडनाव काढून टाकले आहे. प्रियांकाने अद्याप याचे कारण दिलेले नाही, ज्यामुळे तिच्या आणि निकच्या घटस्फोटाच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या. आता या बातम्यांवर प्रियांकाच्या आई मधु चोप्रा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
