Photo : ‘फॅशन का हैं ये जलवा’, पाहा प्रियंका चोप्राचा हटके अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये धमाल करतेय. (Priyanka Chopra's Amazing look, See Photos)

  • Updated On - 11:21 am, Tue, 9 February 21
1/5
Priyanka Chopra, Photo
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये धमाल करतेय.
2/5
Priyanka Chopra, Photo
नवनवीन फोटो शेअर करत ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
3/5
Priyanka Chopra, Photo
आता प्रियंका अभिनेत्री, सिंगरसोबतच लेखिकासुद्धा बनली आहे. तिचं स्वत:चं पुस्तक आता बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे.
4/5
Priyanka Chopra, Photo
प्रियंका अभिनयासोबतच व्यवसायातही पहिल्या क्रमांकावर आहे. इन्स्टाग्रामनं एक यादी शेअर केली आहे ज्यामध्ये कोणते कलाकार इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी किती रुपये घेतात. या टॉप 100 लोकांमध्ये फक्त 2 भारतीयांचा समावेश आहे. ते म्हणजे प्रियंका चोप्रा आणि विराट कोहली. एवढंच नाही तर आता तिनं स्वत:चा हेअर केअर ब्रँडही सुरू केला आहे.
5/5
Priyanka Chopra, Photo
या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची हॉट दिसतेय.